मला तुमचा प्रतिसाद अजिबात कळला नाही. क्षमस्व!

दक्षिण भारतातील भाषा या भारतीय भाषाच आहेत. वेगळ्या भाषा म्हणजे काय? दाक्षिणात्य मंडळी संपूर्ण भारत देशाशी जोडली गेली नाहीत हे कसे काय? ते सत्तेपुढे नमते घेत असत याची काही उदाहरणे आहेत का? एखादा नेता राष्ट्रीय स्तरावरचा आहे असे आपण केव्हा म्हणू शकतो? नेता हा केवळ सामान्यातून उगवलेला असावा असा कायदा आहे का? (जवाहरलाल नेहरू वगैरे 'राष्ट्रीय' नेते 'सामान्यांतून' उगवले होते का? )