भाषेच्या वेगळेपणा मुळे दाक्षिणात्य मंडळी संपूर्ण भारत देशाशी जोडली गेली नसावीत. पण त्याच बरोबर सत्तेपुढे नमतं घ्यावं हा ही त्यांचा बहुतांशी स्वभाव असावे.स्वातंत्र्य सगळ्यांनाचा प्यारे असते. उगाच भाषेचा संबंध जोडू नका. सत्तेपुढे नमते घेण्याबद्दलचा निष्कर्ष तर अतिशय अतिशय हास्यास्पद. जरा इतिहास वाचा.