राव साहेब तुम्ही सुद्धा!मस्तच झालंय काव्य. सर्व द्विपदी आवडल्या.
पाठ फिरवुनी चालू लागलो आयुष्य चुरगाळोनी शरीर सोबत, फिकीर कोणा, असले किंवा नसले
हे विशेष आवडले. असेच आणखी येऊ द्या. पुकाशु,--अदिती