या अंधाराने हात ओलसर दिशादिशांना पुसले
फार फार सुंदर ओळ...!
सोबत होते, तेही गेले निघून दुसऱ्या वाटेचाहुल कसली, जाळीमध्ये काय पुन्हा खसफसले
वा...वा...!
शुभेच्छा.