'सुकोनी, चाहुल' हे जाणीवपूर्वक केले होते. दीर्घ 'चाहूल' वृत्तात बसत नाही असे वाटल्याने हे 'पोएटिक लायसन्स' घेतले होते. आता ते परत दीर्घ झालेले दिसते. एकंदरीत या शब्दाने 'हुल'कावणी दिली म्हणायची. असो.