अप्रतिम रूपककथा.  प्रत्यक्ष जगातला वावर, आभासी जगातला वावर अशा सर्व ठिकाणी आढळणारी मानवीवृत्ती आणि तथाकथित बंडखोर ठरलेले यातील मानसिक संघर्षाचे फार उत्तम विश्लेषण!

कितीतरी वाक्ये मनाला भिडली.
"अर्थात 'असे म्हणणे म्हणजे केवळ स्वैराचार आहे, ही संख्या बत्तीस नसून केवळ बावीस आहे' असे मानणाऱ्यांचा, आणि आपल्या मताच्या कडव्या अभिमानापायी हातात तळपत्या तलवारी घेऊन उभा असलेल्यांचा एक मोठा गट होताच."

हे त्यापैकी एक!