मी डोळे उघडून बघतो तेंव्हा रात्र पुन्हा उलगडते
या अंधाराने हात ओलसर दिशादिशांना पुसले
    - सुंदर , वेगळीच कल्पना.
मक्ताही आवडला.