'ते' आणि 'तो' यांच्यातील संघर्ष सुरेख शब्दबद्ध केला आहे.

आवर्तातच जीवनहेतू दिसणे आणि शिक्षा ही शिक्षा न उरणे केवळ अप्रतिम. शेवटच्या तीन वाक्यांतली कलाटणी कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.