नीलहंस,

सुंदर कविता. २६ जुलैचा संदर्भ आणि त्याअर्थानं केलेली रचना - आवडली. शब्दप्रयोग सुंदर - खुजे ऊन, किराणा दुकाने, मग्न इ. अगदी चपखल.

- कुमार