हॉर्न वाजवण्यासाठी थोडी यरी शारीरिक शक्ती वापरावी लागते तरीही तो एकाद्या श्रवणमधुर वाद्यासारखा वाजवणाऱ्या महाभागाना आपोआप वाजणारा हा रिव्हर्स हॉर्न बंद करावा अशी इच्छा तरी व्हायला ना !