पाठ फिरवुनी चालू लागलो आयुष्य चुरगाळोनी
शरीर सोबत, फिकीर कोणा, असले किंवा नसले... फार आवडले.