पहिले बारा भाग वाचले नव्हते - क्षमस्व - पण ही प्रवासकथा फारच आवडली.
सध्या शुद्धलेखनाविषयी भरभरून प्रतिसादांची नदी वाहात असतांना इतकं चांगलं लिहिलेले वाचायला आनंद झाला.
आणि किती सुरेल, सात्त्विक, अकृत्रिम निरागस रचना. चौदावा भागही वाचायला मिळावा.