असतेस घरी तू जेव्हा उत्साह मला तू देशी

सोऱ्यातून कवितेची चकली खुसखुशीत हौशी