वारी पुन्हा सुरू झाली हे चांगले झाले. मी मागचे सगळे भाग वाचले आहेत. म्हटले वारी थांबली की काय. असेच लिहीत राहावे. शुभेच्छा.