कळले नाही. भौतिकशास्त्रावरील लेख म्हणून वाचायला गेलो आणि भलतेच काहीतरी. हे भौतिकशास्त्राचे विडंबन की तत्त्वज्ञानाचे. आपला आय क्यू कमी पडतो बुवा.