हे कसलंही विडंबन नाहीये. खरंतर भौतिकशास्त्र काय, तत्त्वज्ञान काय, अध्यात्म काय किंवा आणि काय, आपण ह्या सर्व गोष्टी 'त्या'च्यापासून वेगळ्या करून पाहूच शकत नाही.
जो भौतिकशास्त्र पाहायला येईल त्याला भौतिकशास्त्र दिसेल, जो नागरिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र म्हणून येईल त्याला ते सापडेल. ही सगळी 'त्या'चीच माया आहे. हो, पण एक सांगून ठेवतो. हे सगळं 'त्या'च्यावर श्रद्धा असेल आणि परिपूर्ण साधना असेल तरच शक्य आहे.
कश्रअ.
- चैत रे चैत.