तुमचे शेवईपंथाचे दोनही लेख आणि जालावर उपलब्ध शेवईपंथाबद्दलचे लिखाण वाचले.. मजा आली...

तुमचे प्रतिसाद सुद्धा मजेदार आहेत. शेवईराक्षसाची कृपाच दिसते तुमच्यावर. पण त्याची महती गाताना मायावादाचा तुम्हाला आधार घ्यावा लागतो तो कसा?.. म्हणजे शे. रा. चा एखादा वेगळा वाद नाही का?.. वाद नाही तयार केले तर काय उपयोग? (ह. घ्या. )

--लिखाळ.