हे सर्व विनोद मी स्वतः लिहीले म्हणजेच अस्सल आहेत. म्हणजे कुठेही वाचलेले किंवा कुणीही सांगितलेले नाहीत. स्वतः विनोद बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न, कसा वाटला ते सांगा
तुमचा पहिला प्रयत्न आहे ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही आचार्य अत्रे ह्यांनी लिहिलेले हास्यकथा भाग १ ते ५/६ वाचा आणि विनोद कसे लिहावे त्याचा अभ्यास करा, असे मी सुचवीन.
शुभेच्छा.