प्रवासवर्णने वाचणे खरे तर मला आवडत नाही. पण हे टिपिकल प्रवासवर्णन वाटत नाही. या लिखाणाला  एक 'संभाषणीय / संवादात्मक दर्जा' (कॉन्वर्सेशनल क्वालिटी) आहे  (मोबाईल बिबाईल). छायाचित्रेही छान - प्रॉन्स असे अळ्यांसारखे का दिसताहेत बुवा? आणि ही तीन कमलपुष्पे हातात घेतलेला तरुण कोण?
पारव्याचा गळा दाबावा असे का वाटते कळाले नाही
!