... ह्यावरून लोकांचं मत कळलंच असेल ना केदार? माझ्या मते कुलदीप पवार हे दिग्गज सुमार अभिनेते होते ! रवींद्र महाजनी आणि सध्याचा अजिंक्य देव त्यांच्या शेजारी बसू शकतील. हिंदी सिनेमात विश्वजीत, विजय अरोरा, कमल सदाना, दीपक तिजोरी (ह्याला निदान साईडहीरो तरी म्हणता येईल) ह्यांचं जे स्थान तेच मराठीत कुलदीप पवारांचं (हे माझं वैयक्तिक मत हो... उगाच कोण्या चाहत्याला वाईट नको वाटायला)