`मोगरा फुलला` तुझा, मातीत तू रुजलास तेव्हा -...आणि आम्ही समजलो की ही तुझी आहे समाधी !!आणिजन्मला असशीलही तू...पण कुठे मेलास ज्ञाना ?ह्या ओळी केवळ अप्रतिम!आख्खी कविताच अप्रतिम आहे, प्रदीप!