कसा हा फाटला
कसा आभाळाचा ||

आभाचा कसा (गगनाच्या गवसणीसारखा) फाटणे अगदी आवडले.

छान कविता.'खेळ सावल्यांचा ओळी' सारख्या काही  ओळी भरतीच्या वाटल्या.

शुभ्र माळावरी
उडती पतंग
ते असे निःसंग
कसे झाले? ||

ह्या ओळी फार उत्तम!