वेदनेलाही कसे तू मानले वेदाप्रमाणे...?

वादळासंगे मनाची बंद तू केलीस ताटी...

आजही छळवाद झालेला तुझा तो आठवे अन,

आजही बसतात आम्हा... तेच तेंव्हाचेच चटके.....

यापुढेही आमच्या हृदयात तू शतकानुशतके.....!

निव्वळ अप्रतिम....! प्रदीप.

शीला. 

.....