ह. ह. पु. वा. अत्यंत जबरी कथा!!! जुना जेम्स बाँड आवडला
कण्व ऋषींच्या आश्रमात असला माल भरलेला असेल तर आपण तिथे अजून कसे एकदाही गेलो नाही पूजेला फुले-पाने हार आणून देणाऱ्या एका फाकडू माळिणीबरोबर त्याने सूत जुळवले होते
जेव्हा शकुंतलेला भेटून आणि गांधर्व विवाह करून दुष्यंत नगरात परतत होता तेव्हा
वगैरे प्रकारच्या असंख्य पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटणाऱ्या वाक्यांमुळे कथेला वेगळेच बेअरिंग आले आहे
आधी कथेचे नाव वाचून गो.ना.दातार यांची कथा आहे का वाटले होते
जुन्या अनुवादाचे दुवे दिल्याबद्दल चित्त यांना धन्यवाद . करणार्या, वागणार्या अशा शब्दांऐवजी करणाऱ्या, वागणाऱ्या असे लिहिता येईल. उगीच 'चोरवाटाणा' नको!!