चौकसशास्त्री , शरदजींचा तर मी पंखा ( Fan ) आहेच पण तुमचे हे रूपान्तर वाचून तुमचा ही चाहता झालोय !

शरदजींच्या एखद्या राजकीय उपरोधिकेचा अनुवाद होउन जाऊ द्या आता .

तुम्ही मला ( आणी इतरही सर्व मनोगतीना ) जास्त वाट पहायला लावणार नाही ही खात्री बाळगूनच हा अभिप्राय लिहितोय.

लोभ असावा - आणि तो लेखनाद्वारे दिसावा , ही विनंती.