खरं आहे. आमच्यावर शेवईराक्षसाची कृपा आहे.

अहो पण, ह्या ब्रह्मर्षींना नुसता मेंटेनन्सचाच ठेका का द्यायचा? अहो ही यानं पाठवण्याऐवजी जर ब्रह्मर्षीच स्वतःच तिथे जाऊन आले तर नासाचा केवढातरी खर्च वाचेल. (आणि त्या पैशात (सॉरी, तिथे पैसे नसतात नाही का! त्या सेंटांमध्ये) कितीतरी कुपोषित अमेरिकनांची पोटे भरतील! बिच्चारे ते अमेरिकन! आज सकाळी न्याहारी करताना गरीब बिचाऱ्या अमेरिकनांच्या दुःखाची आठवण होऊन मला स्फुंदून स्फुंदून रडू येत होतं हो! मी शेवईराक्षसाला अमेरिकनांच्या वतीने साकडं घालणार आहे की जगभरातील कोणत्याही मानवाला (सॉरी, कोणत्याही प्राण्याला असं म्हणतो. आपण PETA वाल्यांना जाम टरकून आहोत) उपाशी राहायला लागू नये. सर्वांना पोटभर पास्ता मिळावा. (आणि दर रविवारी सकाळी शेवयांची खीर पण!))

कश्रअ

- चैत रे चैत