`मोगरा फुलला` तुझा, मातीत तू रुजलास तेव्हा -
...आणि आम्ही समजलो की ही तुझी आहे समाधी !!
.......
जन्मला असशीलही तू...पण कुठे मेलास ज्ञाना ?
आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील ही कविता अगदी अत्युत्तम आहे.  फारफार आवडली हे सांगणे न लगे.