छान पण मोजके लिहले आहे. लेख प्रतिमांनी नट्वल्यामुळे अधिक सुंदर झाला आहे. तुमची शैली उत्तम आहे, आणखी लिहू शकला असता?

मी पण पुरी- दर्शन केले आहे, त्याची आठ्वण आली. पुरी(आणि भारतात इतरत्र) मध्ये अनेक लोककथा सांगण्यात आल्या, त्या खूपच मजेशीर होत्या.मला प्रत्यक्ष देवदर्शनाइतकाच अशा स्थानिक कथांचा लोभ आहे.

तुम्ही पुरीच्या खिचडीचा आस्वाद घेतला की नाही?

बाकीचिल्का सरोवर छानच!

-विटेकर