पुरीची खिचडी प्रसिद्ध आहे काय? आस्वाद घ्यायचा राहून गेला.
तुमची शैली उत्तम आहे, आणखी लिहू शकला असता?
मोजकं लिहण्याचाच प्रयत्न असतो! ही मालिका कधी संपते असं झालंय. पुढच्या भागात संपेल बहुधा.
-सौरभ.