मागचा पेपर टफ गेला होता. ह्या वेळेला पेपर सोप्पा काढला आहे. त्यामुळे मार्क भरून निघतील आणि मनावरचे टेन्शन कमी होईल.