`मोगरा फुलला` तुझा, मातीत तू रुजलास तेव्हा -
...आणि आम्ही समजलो की ही तुझी आहे समाधी !!

उंच तू गगनावरी नेलेस त्या वेलास ज्ञाना !

या ओळी खूपच आवडल्या.  कविता आवडली