... रिंगटोन्स च्या कॉपीऱाईटसाठी लवकरच एक कायदा येणार आहे, म्हणे!
म्हणजे, आता आपण जे वर चर्चा करतोय तसे करायला बंदी येईल, असे वाटते.
किंवा रिगटोन्स वर टॅक्स लावतील. सुखाने रिंगटोन्स ऐकू देणार नाहीत.
मग मोबाईलसोबत जे रिंगटोन्स देतात तेच ऐकावे लागतील. कुणाला याबाबत अधिक माहिती आहे का?