खुपच छान वर्णन केलं आहे.
पण आपण येथे प्रकाशित केलेले एकही छायाचित्र मला पाहता आले नाही याचा खेद आहे. आपल्यापैकी कोणी याचे कारण सांगू शकेल का?