पूर्वी ग्रामोफोन असाच वाजायचा..तुम्ही सांगितलेली पद्धत हेच मूळ तत्त्त्व आहे.
इलेक्ट्रीसिटी फक्त ऍंप्लिफिकेशन (नॉईज रिडक्शन, इ, इ,) आणि तबकडी फिरवण्यासाठी मोटर चालवण्यासाठीच लागते.
पुर्वी च्या ग्रामोफोन ला चावी असायची आणि भला मोठा कर्णा असायचा..