चहा आणि चार वाजता हे शब्द क्लू देवून गेले.
शायद मेरे शादी का खयाल.. हे गाण आहे सौतन मधलं.. एक बथ्थड वडा आणि प्रचंड देखणी मुलगी (आणि सध्याची अतिश्रीमंत गृहिणी) यांवर चित्रीत केलं आहे.
टिनाला एकूण अक्कल कमीच होती कोणालाही चहाला बोलावते ..