कविता फार आवडली.

तू कधी रडलास का माता-पित्याच्या आठवांनी ?
लावली होतीस का रे तू कधी मुक्तीस माया ?
गुंतला होतास निवृत्तीत-सोपानात का तू ?
का तुला झाली नकोशी ऐन तारुण्यात काया ?

या ओळी वेगळ्या आणि विशेष वाटल्या!