भा. रा. तांब्यांच्या वळणावरची ही कविता आवडली!!
"रुद्ध" - इथे हाच शब्द अपेक्षित आहे की "रुद्र", "क्रुद्ध" यापैकी एखादा?