आता मी जीवंत प्रेत झालोय इथे
कारण जीव माझा तुझ्यात होता
ह्या ओळी आवडल्या...
ह्या ओळी आवडल्या...मनोगतावर स्वागत आहे! पु.ले.शु.
जाताजाता: पुढील लेखनात टंकलेखानाच्या अचूकतेकडे लक्ष द्यावे. गरज वाटल्यास टंकलेखन साहाय्याचा लाभ घ्यावा! काही टंकनदोषांमुळे वाचताना थोडा त्रास होतो.