इथून पुढे मी गेलोच नाही. >>

संत सौरभ म्हणवता, मग एवढा अश्रद्धपणा शोभून दिसत नाही.

संत नाव तरी सोडा किंवा अश्रद्धा तरी.

लेख मात्र सुंदरच लिहीला आहात. आवडला. तुमची शैलीही वाखाणण्यासारखी आहे.

मीही "सुवर्ण त्रिकोण" फिरलेलो आहे. मात्र कमळपुष्पांची तळी काही पाहिल्याचे स्मरत नाही.
सुरेख माहिती. सुंदर प्रकाशचित्रे.

ह्या भागात सर्वत्र, जगातील सर्वात सुंदर, बारीक नक्षीचे चांदीचे दागिने मिळतात. ते तुम्ही पाहिलेत की नाही.

तुम्ही जग पाहा. आम्हालाही दाखवा! तुमच्या दृष्टीत नवलाई आहे.