"शायद मेरी शादी का खयाल दिलमें आया हैइसीलिये मम्मीने मेरी तुम्हे चायपे बुलाया है"'शादीसे पहले तो सब अच्छा लगता है सारी उमर को फिर तो रोना पडता है' याचे भाषांतर खालीलप्रकारे केले तर ?"लग्नाआधी सगळे हे छान छान दिसते जीवनभर नंतर रडणे नशिबी येते"