मतला (पहिली द्विपदी किंवा शेर) फार आवडला. बाकी जवळपास सर्वच खालच्या ओळी (किंवा सानी मिसरे) मस्त. माझी नसते मलाही खबर आयुष्या... ह्या ओळीत नसते ऐवजी कोठे टाकल्यास मजा येईलसे वाटते. मूल्य, तत्त्वे, निष्ठा... बाळबोध झाली आहे. एकंदर छान गझल. (१, ६, ७ लक्षणीय)