बारीक मेणबत्ती ३ तासांत १/४ जळलेली होती आणि जाड मेणबत्ती ३ तासांत १/२ जळलेली होती.

म्हणून सलीलने ३ तास अभ्यास केलेला होता, हे उत्तर.