भाषांतर खालीलप्रकारे केले तर ?
"लग्नाआधी सगळे हे छान छान दिसते
 जीवनभर नंतर रडणे नशिबी येते"

अगदी मस्त आहे हे भाषांतर. काय गंमत आहे .. मला यातली पहिली ओळ अगदी अशिच्या अशी सुचली होती पण खालच्याओळीत यमकाला काय करावे ते वेळेत सुचले नाही. रडावे लागते... असे काहीतरी बसत होते ते आवडले नाही म्हणूनशेवटी आता आहे तसे लिहिले.

तुमच्या ओळी खूप मस्त आहेत.

तुम्ही पण टाका आता एक भाषांतर कोडे