का ऋतुचक्राची चाके एकेक लागली निखळू ?
पृथ्वीच्या शेंड्यावरचा तो बर्फ लागला वितळू

अद्याप तुझे पृथ्वीने अपराध घातले पोटी
त्या शिशुपालाचे शंभर, मनुजा तव कोटी-कोटी

एका गंभीर विषयावरची अप्रतिम कविता.