कॉलर ट्यून "सर्व्हिस प्रोव्हाईडर" (उदाः एअर्टेल, बीपीएल, एमटीएनएल, स्नॉर्केल वगैरे वगैरे ) ठरवतो.
त्याच्या भत्यात जे बाण असतात तेच आपल्याला उपयोगात आणावे लागतात.
त्यासाठी स्वतःच्या सर्व्हिस प्रोव्हाईडरशी त्यांच्या कस्टमर केअर तर्फे संपर्क साधता येतो.