भारत हे भारतीय संविधानाने स्विकारलेले नाव आहे. (इंडिया दॅट इज भारत).  खरे म्हणजे आता इंडिया हे नाव टाकून केवळ भारत हेच अधिकृत नाव रूढ करण्याची गरज आहे. जगातील अनेक देशांनी पाश्च्यात्यांनी लादलेली नावे त्यागली आहेत. पण नेहरू संस्कृतीचा पगडा असलेल्या काँग्रेसवाल्यांकडून हे होणार नाही.