.. कॉलर ट्यूनसाठीच कायदा करत असावेत, रिंग टोन्स साठी नाही.
पण कॉलर ट्यूनचे जे महिन्याचे पैसे आपण भरतो, ते या कॉपीराईटचेच तर असतात, असे मला वाटते. कारण सर्वीस प्रोव्हायडर त्यातील काही पैसे संगीताच्या कॉपीरायटर्स ना देत असावेत असे मला वाटते.
(शब्दांच्या शक्य चुकीबाबत चू. भू. द्या. घ्या.)
रिंग टोन्स साठी कायदा नकोच. तुमचे म्हणणे बरोबर आहे.