तुज ठिकाण नाही दुसरे, दुसरा ना कोठे थारा
ही घरटे आहे आणिक ही धराच आहे कारा...

विदारक सत्य.

सुयोग्य शब्दयोजना.

वास्तवाची जाणीव सोप्या सरळ भाषेत करून देत असलेली ही कविता मला कुसुमाग्रजांची आठवण करून देणारी वाटते.