...मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, नुसत्या 'सुई' तून (वीजेवीना-विदाऊट ईलेक्ट्रिसीटी) संगीत ऐकू येणार नाही. त्याला व्यवस्थीत व्हायब्रेट होण्यासाठी व त्यातून संगीत ऐकू येण्यासाठी (वीजेवीना- विदाऊट ईलेक्ट्रिसीटी) ब्लेडच हवे. बाकी सगळं सगळ्यांना माहिती आहे, हे मलाही माहिती आहे....