संपले आयुष्य सारे शोधही थंडावले
आणि आले आज दारी हे कोण आहे!
उत्तम...
.......................
सतीशराव,
एकदा तंत्राची माहिती झाली की, छानच लिहू शकाल तुम्ही गझला. तोवर लिहीत राहा....लिहीत राहणे सुरू ठेवले तर तुम्हाला नक्कीच गवसेल गझलेचे तंत्र. मंत्र आहेच तुमच्याकडे. महत्त्वाचे म्हणजे, अपेक्षित कालावधीत तंत्रात लिहिणे जमले नाही तरी नाउमेद होऊ नका. कधीच धीर सोडू नका. एक ना एक दिवस जमणारच.
तुमच्या तंत्रशुद्ध गझलेच्या प्रतीक्षेत...